Browsing Tag

पोलीस अधीक्षक कन्हैया थोरात

काय सांगता ! होय, मांजरीमुळं झाले शेजार्‍यांमध्ये तुंबळ हाणामारी, पोलिसांवर दगडफेक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - शेजाऱ्यांमध्ये भांडणं व्हायला कोणतंही कारण पुरतं, पण ते भांडण तेवढ्यापुरतं असंत. किरकोळ कारणामुळे भांडण असेल तर इतर शेजारी मध्यस्थी करून भांडण सोडवतात. पण मुंब्र्यात एक अजबच भांडण झालं आणि त्याचं पर्यवसान झालं…