Browsing Tag

पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड

मीरा रोड येथे 2 बार कर्मचार्‍यांचा खून

मुंबई : मीरा रोड येथे एका बारमधील दोघा कर्मचार्‍यांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. नरेश पंडित (वय ५२) आणि हरेश शेट्टी (वय ४८) अशी या बार कर्मचार्‍यांची नावे आहेत. मीरा रोडच्या शीतलनगरमधील एमटीएनएल मार्गावरील शबरी बार अँड…