Browsing Tag

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे

लातुरच्या पोलीस अधीक्षकपदी पुणे जिल्हातील पाबळ गावाचे सुपुञ निखिल पिंगळे यांची नियुक्ती

शिक्रापूर : पुणे जिल्हातील शिरुर तालुक्याचे सुपुञ वर्धा ग्रामीण पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची लातुर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली.राज्यातील ३३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारच्या गृह विभागाने काढले आहेत लातुर…