Browsing Tag

पोलीस अधीक्षक श्री.संदीप पाटील

कवठे येमाई येथिल दुहेरी खुनासह दरोडयाचे गुन्हयातील १० वर्षापासून फरारी अट्टल आरोपी गजाआड

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन - कवठेयेमाई, ता.शिरूर, जि.पुणे येथील दुहेरी खुनासह दरोड्याचे गुन्हयातील १० वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जेरबंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट यांनी दिली.…