गडचिरोलीत बदली झाली नाही तर करुन घेतली : संदीप पाटील
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची देखील बदली करण्यात आली. संदीप पाटील यांची पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्रपदी…