दरोडा टाकून हत्या करणारी टोळी जेरबंद, सात जणांना अटक
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - निबंळक बायपास येथे दरोडा टाकून ट्रक चालकाची हत्या करून ट्रक व त्यामधील दूध पावडर नेणारी दरोडेखोरांची टोळी सोलापूर, पुणे व मुंबई या ठिकाणीहून जेरबंद केली. त्यांच्याकडून ७३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…