पोलीस अधीक्षक सिंधू आज ‘चार्ज’ सोडणार !
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे आज पोलीस अधीक्षक पदाचा 'चार्ज' आहेत. ते दोन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर लंडन येथे 'पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन' हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जाणार आहेत. सिंधू ही आज चार्ज सोडणार असल्याने…