Browsing Tag

पोलीस अधीक्षक

जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच झाडावर चढून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव : पोलिसनामा ऑनलाइन - पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील उंच झाडावर चढून एका तेवीस वर्षीय विवाहितेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कौटूंबिक वादात न्याय मिळत नसल्याने तसेच केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा कारणावरुन महिलेने…

अरे बाप रे ! पोलिसच जुगार खेळताना पकडला गेला तो पण ठाण्यासमोर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस अधीक्षकांच्या पथकाने एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता एक धक्कादायक बाब पोलिसांच्या निदर्शनात आली आहे ती म्हणजे ज्यावेळी पोलिसांनी ही धाड टाकली त्यावेळी त्या ठिकाणी सहायक पोलिसच जुगार खेळताना आढळून आला…

IAS आणि IPS यांच्या बदल्यांसह राज्यपाल करणार ‘या’ शासकीय कामांचे वाटप

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - भारतीय राज्यघटनेच्या कलम १६६ नुसार प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून तसेच भारताचे राष्ट्रपती यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे राज्यपाल शासकीय कामकाजाचे वाटप करणार असून राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत शासकीय कामकाज…

पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर स्क्रॅच ; ६ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस मुख्यालयातील विश्रामगृहाच्या दरवाजासमोर उभ्या असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या वाहनाला अनोळखी व्यक्तीने स्क्रॅच मारला. यामुळे कर्तव्यावर बेजबाबदारपणा तसेच कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक…

नाशिकच्या पोलीस अधीक्षकपदी आरती सिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- औरंगाबाद ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आरती सिंग यांची नाशिक ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणुन बदली करण्यात आली आहे. आरती सिंग यांच्यासह इतर 4 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या…

राज्यातील ७ अप्पर पोलीस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलान - राज्यातील ७ अप्पर पोलीस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलातील अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांची बीडचे अप्पर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. नाशिक येथील राज्य…

IPS तेजस्वी सातपुते साताराच्या नव्या पोलीस अधीक्षक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने राज्यातील १० IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पुण्यातील तेजस्वी सातपुते यांची सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.इतर बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि त्या पुढील…

आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्या विरुध्दचा ‘तो’ तक्रार अर्ज न्यायालयाने फेटाळला

माजलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - माजलगाव येथील प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आयपीएस भाग्यश्री नवटके यांच्या विरुध्द माजलगाव न्यायालयात दाखल केलेला तक्रार अर्ज माजलगावचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. वाघमारे यांनी फेटाळून लावला.माजलगाव येथील…

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - ड्युटी लावताना त्रास दिला जात असल्यामुळे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तालुका पोलीस ठाण्यात रविवारी रात्री ८ वाजता घडला. या महिलेने त्याअगोदर पोलीस…