गुन्हे शाखेत फेरबदलाची शक्यता ?
पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अकार्यक्षम पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी वेळोवेळी केल्या आहेत. याच बरोबर गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांची दखल न घेणे, तक्रार, आरोपी यांना…