निखील गुप्ता औरंगाबाद शहराचे नवे पोलीस आयुक्त, चिरंजीव प्रसाद यांची बदली
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सलग दुसऱ्या दिवशी सुरु आहे. आज औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागी निखील गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…