मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचं प्रकरण : रिपब्लिक चॅनेलच्या अडचणीत वाढ, कर्मचार्यांविरूध्द FIR दाखल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामीकारक ( defaming-mumbai-police )बातमी प्रसिध्द केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलीसाच्या सोशल मिडिया लॅबकडून रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV)…