मुंबईला मिळणार आज नवे ‘पोलीस आयुक्त’, ‘गार्ड ऑफ ऑनर’नं केला सन्मान
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे आज निवृत्त होत असून त्यांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांची घोषणा होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी मुंबई पोलीस…