Browsing Tag

पोलीस आयुक्त

सावधान ! फसवणुकीसाठी तयार केले जातेय पोलिस अधिकाऱ्यांचे बनावट अकाऊंट

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पोलीस आयुक्त, तसेच पोलीस अधिकारी (Police Officer) यांच्या नावाने फेसबुकचे (Fake Facebook Account) अकाऊंट किंवा पेज तयार करुन त्यावरून पैशांची मागणी होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी…

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात अखेर पुणे पोलिसांना यश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध घेण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आले असून, त्यांना जयपूर येथे गुन्हे शाखेने सुखरूप ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंग झाल्याची…

Pune : गृह मंत्र्यांच्या पत्राने गहिवरले ‘कोरोना’ शहीद पोलीसाचे कुटुंबिय (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- कोरोनाच्या महामारीत कर्तव्य बजावत असताना पोलीस पतीचे निधन झालेले. पण पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख म्हणून गृह मंत्री अनिल देशमुख यांनी पाठविलेले पत्र स्वत: पोलीस आयुक्त घेऊन आले. आपल्या पतीच्या कार्याप्रति पोलीस दलाने…

Pune : हेल्मेटसक्ती आणि दंडात्मक कारवाई थांबवावी : आमदार शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   दुचाकी वाहनचालकाने हेल्मेट न घातल्यास त्याच्याकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या कारवाईस ताबडतोब स्थगिती द्यावी, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग यांना केली आहे.…

पोलीस आयुक्तांनी गाठीभेटीतुन वेळ काढत शहरातील गुन्हेगारी रोखण्याची गरज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत चोऱ्यामाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती झाल्यापासून आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर दुकाने फोडण्यात आली, पोलीस वसाहतीमध्ये चोरीचे प्रकार घडले, आळंदीत…

तक्रारी अर्ज नोंद न घेताच त्याचा ‘निपटारा’, अतिवरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सक्त ताकीद !

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पोलीस आयुक्तांनी सर्व सामान्यांसाठी सुरू केलेल्या "सेवा" या बहुचर्चित उपक्रमाला स्थानिक पोलीस हरताळ लावत असून, आलेले तक्रारी अर्ज नोंद न घेताच त्याचा "निपटारा" करत असल्याचे निदर्शनास आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या…