यामुळे पोलीस आयु्क्तांच्या घरावर छापे : राजनाथ सिंह
पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था - एकीकडे पोलीस आयुक्तांच्या घरी सीबीआय छापेमारीचा मुख्यमंत्री ममत बॅनर्जींनी निषेध केला आहे. या निषेधार्थ ममत बॅनर्जींनी यांनी धरणे आंदोलन छेडले आहे. असे असतानाच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सीबीआयच्या…