Browsing Tag

पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे

40 हजार रूपयांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले. दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे धुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.सचिन प्रभाकर गायकवाड़…