छापा टाकण्यापूर्वीच पोलीस ठाण्यातून मिळाली विकास दुबेला ‘रेड’ची ‘टीप’
पोलिसनामा ऑनलाईन टीम - कानपूरमधील बिक्रू खेडयात विकास दुबेच्या टोळीवर जो छापा टाकण्यात आला त्याची माहिती आधीच टोळीला मिळालेली होती, अशी माहिती याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या टोळीतील साथीदाराने पोलिसांना दिली. या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ…