Pimpri News : मोशीत तरुणाचा खुन करुन मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न, प्रचंड खळबळ
पिंपरी : तरुणावर वार करुन त्याचा खुन केल्यानंतर त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून देऊन जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मोशी प्राधिकरणातील सेक्टर नंबर ११ येथील पंडीत दिनदयाह उपाध्याय रोडच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या…