Pune Crime | गुन्हे शाखेकडून 16 लाखांचे चरस जप्त, परराज्यातील दोघांना अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | पुणे शहरामध्ये चरस (Charas) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन परराज्यातील आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने (Anti…