चाकण : तरुणाचा खुन करुन मृतदेह इंद्रायणीत बुडविला, देहुगावातील घटना, 2 दिवसांनी प्रकार उघडकीस
चाकण : तरुणाचा गळा दाबून त्याचा खुन करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात घालून नदीत बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देहुगावातील इंद्रायणी घाटावर नदीपात्रात हा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला…