Pimpri News : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून पोलीस उपनिरीक्षक भांगे यांचा सन्मान
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस अधिकारी-कर्मचारी गुन्हेगारांचा कर्दनकाळ असले पाहिजे, तर सामान्यांना मायेचा आधार वाटला पाहिजे, अशीच आजवर महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. त्यांच्याच पक्तीत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेतील पोलीस…