Browsing Tag

पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव

Pune : मृतावस्थेत सापडलेल्या ‘त्या’ अनोळखी तरुणाचा खून, तपासात माहिती समोर

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - चतुशृंगी भागात एका सोसायटीच्या मागे मृतावस्थेत सापडलेल्या त्या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या गळ्यावर, पोटावर वार करुन खून केल्याचे उघड झाले आहे. ससून रुग्णालयाने याबाबतचा अहवाल दिला आहे.…