Browsing Tag

पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे

बाईकवरून जाताना पोलिसानं काठीनं मारलं, जाब विचारला तर केली मारहण

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, मास्कचा दंड आकारल्यानंतरही दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. अन्वर खाजाभाई तांबोळी असे मारहाण…