PSI भावांचा दुर्दैवी मृत्यू ! हृदयविकाराने आधी नितीन आणि आता ‘कोरोना’मुळे सचिन गेला !
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईत कोरोनानं थैमान घातलं आहे. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णाची संख्या वाढत असताना मृतांची आकडेवारी सतत वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. आता…