Browsing Tag

पोलीस उपनिरीक्षक सोनवणेे

लासलगाव मध्ये घरफोडी, 2 लाख 12 हजारांचा ऐवज लंपास

लासलगाव : येथील श्रीराम नगर येथून राजेश श्रावण जावरे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की श्रीराम नगर येथील रहिवासी राजेश…