राज्यातील ४ पोलीस उपमहानिरीक्षकांच्या (DIG) बदल्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य शासनाने चार पोलीस उपमहानिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरीक्षक यांची ठाणे शहर पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली केली आहे. तर त्या जागी असलेले…