पोलीस उपाधीक्षक झटापटीत जखमी ; हाताला दुखापत
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्याशी मंदिराच्या गेटवर दोघांनी केलेल्या झटापटीत शिवथरे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणून शासकीय सेवकास…