सिटी ‘कंट्रोल’ रूममध्ये फावल्या वेळात गप्पा मारणार्या ‘त्या’ 9 महिला…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात काम सोडून 'गप्पा' मारणार्या त्या 10 महिला कर्मचार्यांना वरिष्ठांनी सक्त ताकीदीची शिक्षा देऊन ही पहिलीच वेळ असल्याने सुधारण्याची संधी दिली आहे. मात्र, याप्रकरणामुळे ज्वलंत…