Browsing Tag

पोलीस उपायुक्त वृंदा शुक्ला

धक्कादायक ! उत्तर प्रदेशात धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार

नोएडा : वृत्तसंस्था - धावत्या बसमध्ये बस चालकाने महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. पीडित महिला प्रतापगडहून नोयडाला बसमधून जात होती. त्यावेळी चालकाने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा…