‘WhatsApp’, ‘Tik Tok’ आणि ‘Bingo’ App वरून चालवल्या जाणाऱ्या…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - टिकटॉक, व्हॉट्सअॅप आणि बिंगो अॅपवरून चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. यात 3 मुलींची सुटका करण्यात आली…