Pune : पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणीला मारहाण ! महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित
पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पोलीस ठाण्यात तक्रारीची माहिती देण्यास आलेल्या एका तरुणीला महिला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणात पोलीस उपायुक्तांनी महिला कर्मचाऱ्याचे पोलीस खात्यातून निलंबन केले आहे. यापूर्वी देखील या…