भ्रष्टाचाराविरोधात अधिकार्यानं दिलं जबरदस्त भाषण, तासाभरानंतरच लाच घेताना झाली अटक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानमध्ये एक खळबळजनक असा प्रकार उघडकीस आला आहे. आंतराष्ट्रीय भ्रष्ट्राचार विरोधी दिनी भाषण केल्यानंतर काही तासांतच पोलीस उप-अधीक्षकाला लाच घेतल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.माधोपूर येथे अँटी करप्शन…