मोबाईल चोरणार्याला लासलगाव पोलिसांकडून अटक
लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन मोबाईलची चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात लासलगाव पोलिसांना अखेर यश आले असून या चोरट्याने चोरी केलेला रिअलमी ५ कंपनीचा मोबाईल फोन व टिव्हीएस कंपनीची स्कुटी मोटार सायकल ताब्यात…