Browsing Tag

पोलीस निरीक्षक

लैंगिक अत्याचार प्रकरणात नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या पोलीस निरीक्षकाला कारावास

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - इमारतीच्या पार्किंगमध्ये खेळत असणाऱ्या एका ८ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी नवी मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्रीपाद कांबळे (वय ६१) याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने तीन…

‘पाठ’ थोपटून घेताना पोलिसांनी केली पुणेकरांची ‘कोंडी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, अशी अपेक्षा असते. कायद्याचे पालन न करणाऱ्यांना विशेषत: वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे ज्यांना अधिकार आहेत, अशांवर तर चुकूनही वाहतूक नियमभंग होणार नाही,  याची काळजी…

सामुहिक बलात्कारातील पिडीतेची आत्महत्या, पोलिस निरीक्षकासह ५ जण तडकाफडकी निलंबीत

कानपूर : वृत्तसंस्था - आरोपींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून सामुहीक बलात्कारीतील पीडित मुलीने आत्महत्या केली. ही घटना रायपुरवा मध्ये शुक्रवारी रात्री घडली. पोलीस पीडित मुलीचा मृतदेह खाली उतरवण्याचा प्रयत्न केले असता पीडितेचे नातेवाईक…

पोलीस उपनिरीक्षक मारहाण प्रकरणी न्यायालयाचा पोलिसांना ‘दणका’ ; खडक पोलिसांनी बेदम मारहाण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फ्लेक्स काढण्यात येत असताना त्याला विरोध करत दोघांनी पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांना बेदम मारहाण केली. आरोपींच्या अंगावरील…

पुण्यातील २ महिला पोलीस निरीक्षकांसह तिघांची तडकाफडकी बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलीस आयुक्तालयातील ३ पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २ महिला पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. हे बदलीचे आदेश गुरुवारी रात्री उशिरा काढण्यात आले आहेत.बदली करण्यात आलेल्या…

५० हजाराच्या लाच प्रकरणात पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात, पोलीस दलात खळबळ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी सहमती दर्शवणाऱ्या किनवट पोलीस ठाण्यातील फारार पोलीस निरीक्षक दिलीप तिडके याला अटक करण्यात आली आहे. १४ जूनच्या रात्री तक्रारदाराने…

‘गुणवंत’ पोलिस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन

टेंभूर्णी : पोलीसनामा ऑनलाईन - टेंभूर्णी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. टेंभूर्णी येथे रुजू झाल्याच्या चार महिन्यांतच त्यांच्याविरोधात तक्रारी आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.संतोष…

ठाण्याच्या सुशोभिकरणात ‘ते’ पोलीस निरीक्षक ‘दोषी’ ; ‘SP’ यांनी…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीर निधी जमवून पारनेर पोलिस ठाण्याचे सुशोभिकरण केल्याच्या प्रकरणात पारनेरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी विशेष पोलीस…

अवैध धंदे चालु करण्यासाठी पोलीस निरीक्षकला ‘प्रलोभन’, हवालदाराविरुद्ध गुन्हा

बोईसर : पोलीसनामा ऑनलाइन - बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदाराने चक्क पोलीस निरीक्षकाला प्रलोभन दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.…

५०,००० लाच घेतल्या प्रकरणी पोलीस निरीक्षकासह २ पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन - तक्रारदाराविरुद्ध आलेल्या तक्रारीवर कारवाई करु नये, यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने  सापळा रचून दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले.पोलीस निरीक्षक दिलीप…