Browsing Tag

पोलीस पाटील

धक्कादायक ! कुटुंबियांकडूनच ‘त्या’ महिला पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ला

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खरांगण गावात महिला पोलीस पाटलावर जमीनीच्या वादातून ४ पुरुषांनी जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात महिलेला जबर मार लागला आहे.अंजना भाऊ घोडविंदे असे महिला पोलीस…

पोलीस पाटील व होमगार्डच्या मानधनात भरीव वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात तसेच होमगार्डच्या कर्तव्य भत्त्यात भरीव वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. पोलीस पाटलांना…

पोलीस पाटलाच्या खूनाचा थरार सीसीटीव्हीत कैद

लातूर : पोलीसनामा आॅनलाइन - पोलीस पाटील साहेबराव गुंडेराव मुस्कावाड (३६ ) यांचा उदगिरमधील एका बीअरबारमध्ये खून करण्यात आला. रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी त्यांना ठार मारत असल्याचा थरार येथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. साहेबराव…

वीस हजारांची लाच घेताना पोलीस पाटील एसीबीच्या ताब्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनआत्महत्येचे प्रकरण मिटवण्यासाठी गावच्या पोलीस पाटलाला वीस हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई औरंगाबाद विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज (मंगळवार) गंगापूर तालुक्यातील बोलथान येथे…