Browsing Tag

पोलीस बंदोबस्त

तोडफोड होऊ नये, म्हणून महापालिकेत चोख पोलीस बंदोबस्त पुरवा, नगरसेवक योगेश ससाणे यांची मागणी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पुणे महापालिकेच्या महापौर पदाची निवडणुक २२ नोव्हेंबरला होत आहे. यापूर्वी स्वीकृत सदस्य निवडणुकीच्या वेळी पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली होती. हे पाहता महापौर निवडणुकीत तोडफोड होऊन महापालिकेचे…

मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - मुक्ताईनगर येथे रोहिणी खडसे यांच्या विरोधात असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर पहाटेपासूनच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच रोहिणी खडसे यांच्या घराबाहेरही पोलीस…

राष्ट्रपतींच्या बंदोबस्ताला जाताना पोलिसाचा अपघाती मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलान - राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे बुधवार आणि गुरुवार दोन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक येथे राष्ट्रपती दौऱ्याच्या बंदोबस्ताला जाताना महेंद्र सिताराम उमाळे (वय-30 रा. निमखेडी शिवार) या पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वेतून पडून…

धुळे : गणेश विसर्जनासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ; CCTV आणि Drone कॅमेऱ्यांद्वारे ठेवणार लक्ष

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - बारा दिवस विधिवत पुजन केलेल्या गणेशमुर्तीचे उद्या थाटामाटात कार्यकर्ते विसर्जन करणार यासाठी मिरवणूक मार्गावर पोलीसांचा बंदोवस्त मोठ्या प्रमाणात तैनात राहणार आहे. वाहतुकीसाठी बदल करण्यात आले आहे. अवजड वाहनास गावात…

सांगलीत गणेशोत्सवासाठी मोठा बंदोबस्त : पोलीस अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यात यावर्षी ५१६३ गणेशोत्सव मंडळांची स्थापना करण्यात आली असून गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती…

कर्नाटकचे ‘बंडखोर’ आमदार प्रचंड पोलिस बंदोबस्तात शिर्डीत साईदरबारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्नाटकातील बंडखोर आमदार श्री साईबाबांच्या दर्शनासाठी साईदरबारी दाखल झाले आहेेेेत. सर्व बंडखोर आमदार दाखल होताच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाा आहे.जनता दल (एस) व काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत…

पोलीस बंदोबस्तात ‘मुळा’तून पिण्यासाठी आवर्तन सुटले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आवर्तन सोडण्यात आले आहे. ३६ तास आवर्तन सुरू राहणार असून विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे, अशी माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी…

तब्बल ४७ वर्षांनंतर निळवंडे कालवे खोदाईचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बहुचर्चित निळवंडे धरणाच्या ० ते ३ किलोमीटर दरम्यान प्रस्तावित कालवे खोदण्याच्या कामास जवळपास ४७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरुवात झाली. लाभक्षेत्रातील आवर्षण प्रवणभागात आनंदोत्सव साजरा झाला. पोलीस बंदोबस्तात काम…

आता पॅरोलवर सुटलेल्या गँगस्टरांना मिळणार ‘पेड’ पोलीस बंदोबस्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विविध कारागृहांत शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गॅँगस्टर पॅरोलच्या रजेवर बाहेर आल्यास प्रतिस्पर्धी टोळी किंवा विरोधकाकडून त्याच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता त्यांना सशुल्क पोलीस बंदोबस्त पुरविला जाणार…

पुण्यात मतदानादिवशी केंद्रीय सुरक्षा दलासह ७ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया तिसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे.  २३ एप्रिल रोजी पुणे आणि बारामती मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात…