Browsing Tag

पोलीस

धुळे : गोपाळ नगरात 2 दुचाकी जाळल्या

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - महानगरातील गाड्या जाळण्याचे लोण आता गावात देखील पोहोचले आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या वेळी पिंपळनेर गावातील गोपाळ नगरात घरासमोर लावलेली अॅक्टीव्हा व एक स्कुटी जाळण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण…

पुण्यातील प्रसिध्द डॉक्टरचा पत्नीकडून शारीरिक व मानसिक छळ, पत्नी-मेव्हण्यासह तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मध्यवस्तीमधील प्रसिद्ध डॉक्टर पतीचा संपत्तीसाठी पत्नीनेच संगणमताने मानसिक आणि शारिरीक छळ करून घरातील 40 लाखांचे दागिने, 25 लाखांची रोकड आणि बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले किंमती ऐवज घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…

धुळे : खून करून पळून जाणाऱ्या चौघांना 24 तासात अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - उल्हासनगर येथे एकाचा खून करून खासगी ट्रॅव्हल्सने धुळे मार्गे मध्य प्रदेशात पळून जाणाऱ्या चौघांना धुळे स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या चौघांनी उल्हासनगर येथे दीपक भोईर याचा खून केला होता. धुळे स्थानिक…

शिवाजी रस्त्यावर पादचार्‍याचा मोबाईल चोरला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवाजी रस्त्यावर पादचार्‍याच्या पिशवीतील मोबाइल चोरट्यांनी नकळत काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी निलेश अराळकर (वय 42,रा. यमुनानगर, निगडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात…

फरासखाना परिसरात अडीच लाखांची घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - फरासखाना परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंद फ्लॅट फोडून अडीच लाखांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी रूपाली जागडे (वय 56, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

लुटमार अन् 2 खून करणारा रिक्षाचालक, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सराईत गुन्हेगारांच्या चेकींग मोहिम राबविण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या महत्वकांक्षी क्रिप्स योजनेचा बोजवारा उडाला असून, दोन खून करणारा सराईत गुंडच मध्यरात्री रिक्षा चालवून लुटमार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

धक्कादायक ! IT कंपनीतील प्रियसीच्या गुप्तांगात घातली बिअरची बाटली, अनैसर्गिक कृत्य करणारा प्रियकर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - झारखंडमधून पुणे शहरात आयटी कंपनीत नोकरीसाठी आलेल्या तरूणीसोबत प्रेमाचे नाटक करुन घृणास्पद अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या प्रियकराला विमानतळ पोलिसांनी जेरबंद केले. प्रविण नदयालकर (वय २९, रा. हरिओम सोसायटी, येरवडा) असे अटक…

शरीरातील ‘अपवित्र’ आत्मा बाहेर काढण्याच्या इराद्यानं पुजार्‍याकडून 21 वर्षीय गायिकेवर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 21 वर्षीय गायिकेवर पुजाऱ्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरात सुख, समृद्धी आणि व्यवसायवृद्धी पूजा करण्याच्या बाहण्याने पुजाऱ्याने गायिकेवर बलात्कार केला. ही घटना मुंबईतील चारकोप परिसरात…

पुण्याच्या वाघोलीत दुर्देवी घटना ! आई-मुलासह तिघांचा तलावात बुडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वाघोली येथील भैरवनाथ मंदिराजवळ असणाऱ्या तळ्यात आई-मुलासह तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे वाघोली परिसरात खळबळ उडाली असून…