Anti Witchcraft Law | जादूटोणाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Anti Witchcraft Law | परिसरात नरबळी, इतर अमानुष अनिष्ट, अघोर प्रथा आणि जादूटोणाच्या घटना घडल्यास किंवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने (Social Welfare…