Browsing Tag

पोmarathi news

कौतुकास्पद ! तब्बल 25 तोळे सोनं सापडलं, पुण्यातील ‘इमानदार’ रिक्षाचालकांनी परत केली बॅग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रेल्वेने पुण्यात आलेल्या एका प्रवाशाची 25 तोळ्यांचे सोने असणारी बॅग दोन रिक्षा चालकांच्या सतर्कतेमुळे पुन्हा परत मिळाली आहे. आयटी इंजिनिअर तरूणाने त्यांचे आभार मानले असून, त्यांचे सवत्र कौतुक होत आहे.अतुल…