home page top 1
Browsing Tag

प्रकाश आंबेडकर

काश्मीरच्या लोकांना कोंडून ठेवलंय : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मीर मध्ये गेल्या दोन महिन्यापासुन कलम 144 का लावण्यात आले ? याचा सरकारने खुलासा करावा असा प्रश्न अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. कलम 144 लावून साठ दिवसापासुन काश्मीरच्या लोकांना कोंडून ठेवले असा आरोप अ‍ॅड.…

बाळासाहेब आंबेडकरांना ताब्यात घेतल्याचा पाथरी येथे निषेध

पाथरी : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई येथील आरे काॅलनीतील झाडे तोडल्याचा निषेध करण्यासाठी अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर गेले असता त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले याचा पाथरी येथील भारिप, रिपब्लीकन सेना व भारतीय बौध्द महासभेच्या वतीने निषेध करण्यात आला.…

प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेतल्याने संतप्त कार्यकर्त्यांची बसवर दगडफेक

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईतील आरे येथे करण्यात आलेल्या वृक्षतोडीचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे आरे येथे गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना…

‘वंचित’चे बीड जिल्ह्यातील उमेदवार जाहीर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - वंचित बहुजन विकास आघाडीने आज आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यात बीडमधून अशोक हिंगे (मराठा), माजलगावमधून रविकांत अंबादास राठोड (बंजारा), आष्टीतून नामदेव सुग्रीव सानप (वंजारा), केजमधून अजिंक्य चांदणे (मातंग), परळीतून…

वंचित बहुजन आघाडी’ची दुसरी यादी जाहीर, 180 उमेदवार रिंगणात

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन - विधानसभेसाठी साथ सोडणाऱ्या एमआयएमवर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने कुरघोडी केली. पहिल्याच यादीमध्ये 22 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केले होते. त्यानंतर वंचितने दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये 180…

भाजपानं ‘ED’ मार्फत ‘NCP’ ला दिला ‘ट्रिपल बुस्टर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ईडी, सीबीआयचा धाक दाखवून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील वजनदार नेत्यांना भाजपात येण्यास भाग पाडले. भ्रष्ट पार्टी म्हणून भाजपाच्या टीकेला उत्तर देणे राष्ट्रवादी काँग्रेसला अवघड जात होते. महत्वाच्या…

भाग्यवंत ! आनंद गुरव यांना एकाच मतदार संघातून 2 पक्षांनी दिली उमेदवारी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूक उमेदवार पक्षश्रेष्ठींना खूष करण्याचा प्रयत्न करत असतात. आपण पक्षासाठी किती झटलो आणि झटत आहे हे दाखवून देत उमेदवारी पदरात पाडून घेत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वच…

कोथरूड, शिवाजीनगर, कसबा आणि भोसरीतून वंचितच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये 22 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. उमेदवारांची यादी प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिध्द केली आहे. दरम्यान, वंचित आघाडीने…

‘वंचित’ सुपरफास्ट ! पहिल्या यादीत 22 उमेदवारांच्या नावांची घोषणा, जातीचा उल्‍लेख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये 22 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्‍लेख करण्यात आला आहे. उमेदवारांची यादी प्रकाश…

इम्तियाज जलीलांनी प्रकाश आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्‍तव्याने नवा ‘संभ्रम’ !

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - अलीकडेच वंचित बहुजन आघाडीच्या काही उमेदावारांची नावे प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली होती. यानंतर आजच एमआयएमनेही आपले 5 उमेदवारी जाहीर केले आहेत. जागावटपावरून दोन्ही पक्षात ठिणगी पडली असताना आता दोन्ही पक्ष…