Browsing Tag

प्रचार

नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून करणार निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीचे वारे आचारसंहिता लागल्यापासून अधिकच जोरात वाहू लागले आहे. अशातच नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या जाहीर सभेचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान…

निवडणूक आयोगाची लग्नपत्रिकांवर देखील करडी नजर, होणार चौकशी 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.  निवडणूक प्रचाराला देखील वेग आला आहे.  उमेदवार प्रचारासाठी कोणते फंडे वापरतील याचा नेम नाही.  यातच काही लग्न पत्रिकांमधून देखील प्रचार करण्यात येत…

माझी छाती ५६ इंचांची नाही , पण माझ्या मनगटात दम आहे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ काल वाढवण्यात आला . त्यावेळी सभेत बोलतांना शरद पवार म्हंटले की , माझी छाती ५६ इंचांची नाही , पण माझ्या मनगटात मात्र दम आहे . असे बोलून त्यांनी पंतप्रधान…

संधी द्या…साहेब, दादांप्रमाणे काम करेन : पार्थ पवार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - नमस्कार...मी पार्थ अजित पवार,  आज माझे पहिले भाषण आहे... मी राजकारणात नवीन आहे, आज पर्यंत आपण पवार कुटुंबावर प्रेम केले असून तेच माझ्यावर करावे. मला एकदा संधी द्या, मी शरद पवार साहेब आणि अजितदादांसारखे काम करून…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘या’ कारणामुळे ‘मौनव्रत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान तब्बल १५७ प्रकल्पांचे उद्धाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्रही सोडले. मात्र, लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होताच त्यांनी मौनव्रत…

निवडणूक प्रचारासाठी ‘या’ जिल्ह्यातील मजूर सोसायट्यांची भन्नाट शक्कल

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असताच, प्रचारासाठी, सभेसाठी कार्यकर्ते पुरवण्यासाठी उस्मानाबाद येथील मजूर सोसायट्यांची भन्नाट शक्कल लढवली आहे. आवश्यक तेवढे महिला पुरुष कार्यकर्ते मिळतील अशी पोस्ट…

युतीचा प्रचार ठरला ; ‘या’ शहरात फोडणार प्रचाराचा नारळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या जागा वाटपाचा घोळ अद्याप पूर्ण होत नसतानाच युतीने प्रचारचा कार्यक्रमही ठरविला असून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरात प्रचाराचा…

सुरेश प्रभुंना उमेदवारी द्या अन्यथा शिवसेनेचा प्रचार करणार नाही

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशा प्रत्येक मतदारसंघाच्या वेगवेगळ्या वादावादीचे चित्र सध्या समोर येते आहे. अशा सर्व राजकीय परिस्थितीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या…

उमेदवारांनो बजेट सांभाळा ! आता सोशल मीडियाचा वापर प्रचारखर्चात धरणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राजकीय प्रचारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावशाली माध्यम बनले आहे. उमेदवारांना सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा लागणार आहे. कारण आगामी लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर लक्ष असणार असून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर…

मतदानाच्या अगोदर ४८ तास प्रसारित होणाऱ्या राजकीय जाहिरातीवर बंदी घालावी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मतदानाच्या ४८ तास आधी सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि न्यूज पोर्टल इत्यादी माध्यमात होणाऱ्या निवडणूक प्रचारावर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. अशा मागणीची सूचना केंद्रीय विधी मंत्रालयाला…
WhatsApp WhatsApp us