Browsing Tag

प्रचार

हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूरात उद्या मुख्यमंत्र्यांची सभा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - इंदापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ…

‘सोशल’वरही प्रचाराची ‘धामधूम’ ! ‘आघाडी – बिघाडी’ Vs…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (अक्षय भुजबळ) - सध्या राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचे वारे मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. अगदी धो धो पडणाऱ्या पावसात देखील उमेदवार उपलब्ध असेल त्या मार्गाने आपआपला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. राज्यात आघाडी विरुद्ध…

विधानसभा 2019 : परळीचा 82 वर्षांचा ‘हा’ नेता धनंजय मुंडेंसाठी मैदानात !

परळी : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत तशी उमेदवारांनी वाढवली आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजणच जोमाने प्रचार करताना दिसत आहेत. अशातच एक ८२ व्य वर्षी करून प्रचार करणाऱ्या एका व्यक्तीविषयी आम्ही तुम्हाला सांगतात…

यावेळी भाजपच्या घोषणेत ना देवेंद्र, ना नरेंद्र

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन - 9 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे.  महाराष्ट्र  विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. युतीच्या जागावाटपाची घोषणा अद्याप झाली नाही मात्र  भाजपने आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या वर्षीच्या…

विधानसभा निवडणूक : जागा वाटपात भाजपाचा ‘सस्पेंस’, शिवसेनेसोबत 50-50 चा विचार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये प्रचारापासून जागावाटप ते सर्वच गोष्टींचा समावेश आहे. शिवसेना आणि भाजप या…

पोलिसाच्या मुलावर खूनी हल्ला ! ; लोकसभा निवडणुकीतील वादातून हल्ला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार का केला, या रागातून टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील…

शिर्डीच्या जाहीर प्रचाराची सांगता

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - येत्या 29 एप्रिल रोजी 38-शिर्डी (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असून त्यासाठीचा जाहीर प्रचार आज (दि. 27) सायंकाळी 6 वाजता संपला आहे. मतदानापूर्वी 48 तास आधी कोणत्याही राजकीय पक्ष आणि उमेदवारांस जाहीर…

लोकसभा 2019 : बहिणीसाठी संजय दत्त सरसावला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता संजय दत्त हा आपली बहिण प्रिया दत्त हिच्या प्रचारात आता उतरला असून त्याने प्रचार फेरीत भाग घेऊन प्रिया दत्त हिला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्याने चक्क हात जोडून मतदारांकडे मतांची मागणी केली.…

निवडणुक आयोगाचा आदेश धुडकावत ‘नमो’ टीव्ही सुरुच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निवडणुक आयोगाने निवडणुक प्रक्रिया सुरु असेपर्यंत भाजपचा २४ तास प्रचार करणाऱ्या नमो टीव्हीवर स्थगिती आणली आहे. असे असले तरी निवडणुक आयोगाच्या आदेशाला भाजपने केराची टोपली दाखवत नमो टीव्हीचे प्रक्षेपण सुरुच ठेवले…

रोड शोमध्ये मोदींच्या घोषणा देणाऱ्यांना प्रियंका गांधी यांनी दिले असे प्रत्युत्तर

बिजनौर (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था - काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात पक्षाचा प्रचार करीत आहेत. आज प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे रोड शो केला. रोड शो दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी…