Browsing Tag

प्रजासत्ताक दिन

’10 रुपयाच्या थाळीसोबत 20 रुपयांची बिस्लेरी पिणारा गरीब माणूस’, आव्हाडांवर मनसेची खोचक…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शिवभोजन केंद्रांना प्रजासत्ताक दिनापासून सुरुवात करण्यात आली. शिवभोजन थाळीमुळे गरजू आणि गरीब लोकांची भूक भागणार असून बचत गटांना यामधून रोजगार उपलब्ध होणार आहे. कमी दरात पोटभर जेवण…

63 वर्षीय अभिनेता अनिल कपूरनं बनवलं ‘एक्सरसाईज’मध्ये रेकॉर्ड, ‘गिनीज’नं दिलं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुंबईतील हजारो लोक एमएमआरडीए ग्राऊंडवर एकत्र जमले आणि त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलं. 2400 हून अधिक लोक एकत्र येत त्यांनी पोटाचं प्लँक करत नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.…

दृष्टीहीन व एड्सग्रस्त मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - 'पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स' (कोथरूड) मधील दृष्टिहीन विद्यार्थिनींनी आणि 'ममता फाउंडेशन (कात्रज) मधील एड्सग्रस्त मुलांनी 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला. 'हेल्पिंग हॅण्ड' ट्रस्टने शाळेच्या १२० विद्यार्थिनींना आणि…

जेजुरी : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बेलसर मध्ये विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - बेलसर गावचे सुपुत्र व शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य कै. विलास (मामा) नारायण जगताप यांच्या स्मरणार्थ 'बालसिद्धनाथ प्रतिष्ठान हडपसर/बेलसर' यांच्यावतीने बेलसर मधील बालसिद्धनाथ…

शेतकरी, कष्टकरी, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी शासन बांधिल : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गरीब, वंचित, उपेक्षितांच्या उन्नतीसाठी राज्य शासन बांधिल आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार…

ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने ‘तिरंगा’ सन्मान जनजागृती

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - प्रजासत्ताक तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगवेगळ्या आकारातील कागदी, प्लॅस्टिक व कापडाचे तिरंगी झेंडे वापरले जातात, पण नंतर ते कुठेही टाकुन दिले जातात. अशा प्रकारे तिरंगी झेंड्याचा अवमान होऊ नये म्हणून ग्रीन…

काँग्रेसनं पाठवलं PM नरेंद्र मोदींना खास ‘गिफ्ट’, पण पैसे भरावे लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास भेटवस्तू पाठवली आहे. काँग्रेसने…

महावीर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) -  येथील श्री महावीर विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण माजी आमदार अनिल कदम यांच्या शुभ हस्ते पार पडले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान लासलगाव कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर…

लासलगावमध्ये 71 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) - लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित तिन्ही विद्याशाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिन विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. लेझीम, झांजर आणि ढोल पथकाने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची मने…