Browsing Tag

प्राध्यापक

कौतुकास्पद ! विद्यार्थीनीला शिकता यावं म्हणून प्रोफेसर महिलेनं तिचं मुल 3 तास पाठवर बांधून ठेवलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम - शिक्षणावर मनापासून प्रेम करणारे तळमळीचे अनेक शिक्षक आपण समाजात पाहतो. जे विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात सर्वतोपरी मदत करण्यास तयार असतात. असेच एक प्रकरण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक महिला विद्यार्थी तिला लहान…

प्राध्यापकांच्या 133 जागांसाठी भरती, पगार 1 लाख 44 हजारापर्यंत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 7 व्या वेतन आयोगानुसार विश्व भारती विद्यापीठाने प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक व इतर पदे भरण्यासाठी व्हेकन्सी काढली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2019 आहे. पश्चिम बंगालमधील विश्व भारती…

MUHS मध्ये प्राध्यापकांच्या १३ जागांची भरती

पुणे : पोलिसनामा टीम - MUHS मध्ये प्राध्यापक, सहप्राध्यापकांच्या १३ जागांची भरती होणार आहे. यासाठी कोणत्याही शाखेतील पोस्ट ग्रॅजूएशन, BSC, MSC झालेल्या इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती वाचून अर्ज करावेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणाऱ्या…

खुशखबर ! आगामी ६ महिन्यात केंद्रीय विश्वविद्यालयामध्ये होणार ‘६०००’ प्राध्यापक पदांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मोदी सरकारने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक निर्णय घेतले. त्यातच सरकारने प्राध्यापकांनाही मोठी खुशखबर दिली आहे. मोदी सरकार पुढील ६ महिन्यात केंद्रीय विद्यापीठात प्राध्यापकांसाठी जवळपास ६ हजारांपेक्षा…

धक्कादायक ! सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून प्रभारी मुख्याध्यापिकेची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - श्रीरामपूर नगरपालिका गोंधवणी शाळा क्रमांक ३ च्या प्रभारी मुख्याध्यापिका अलकनंदा कारभारी सोनवणे (वय ५० वर्षे, सध्या रा. इंदिरानगर,शिरसगाव, ता.श्रीरामपूर) यांनी राहत्या घरात पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेउन…

खुशखबर ! प्राध्यापक भरतीला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील ; ‘एवढ्या’ जागांसाठी होणार भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - प्राध्यापक भरतीला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आचारसंहितेमुळे खोळंबलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ३ हजार ५८० पदांची भरती करण्यास शासनाने मान्यता दिली. राज्यात एकूण ३ हजार…

कॉपी करू न दिल्याने ७ विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकाला फायटरने बेदम मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील मारुतराव घुले महाविद्यालयात वार्षिक परीक्षा सुरु असताना कॉपी करु दिली नाही, या कारणावरुन परीक्षा विभागप्रमुख प्रा. महेश नामदेव शेजूळ यांना सात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या…

प्राध्यापकाची विद्यार्थिनीकडे सेक्सची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बीएससीचे शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षाच्या कॉलेज विद्यार्थीनीला वेगवेगळी आमिष दाखवून तिच्याकडे सेक्सची मागणी करणाऱ्या कॉलेजच्या प्राध्यापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रध्यापकाविरुद्ध तरुणीने गावदेवी पोलीस…

प्राध्यापक आनंद तेलतुंबडें विरोधातील गुन्हा रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

पुणे - पोलिसनामा ऑनलाईन - कोरेगाव भीमा हिंसाचार त्याचबरोबर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून देखील दिलासा मिळू शकलेला नाही. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात…