Browsing Tag

प्रियंका गांधी

वाराणसीत नरेंद्र मोदींविरुद्ध लढणार प्रियंका गांधी ; प्रवक्त्यांचा दुजोरा

वाराणसी : वृत्तसंस्था - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्ताला काँग्रेस प्रवक्ते दीपक सिंह यांनी दुजोरा दिला आहे. प्रियंका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढवण्याचे निश्चित केले असून याबाबत अधिकृत…

प्रियंका गांधी चोराच्या पत्नी, संपूर्ण देश त्यांच्याकडे त्याच नजरेने पाहणार

भोपाळ : वृत्तसंस्था - प्रियांका गांधीचा पती चोर आहे. त्यामुळे संपूर्ण हिंदुस्तान त्यांना चोराच्या पत्नीच्याच नजरेने पाहणार आहे. असे वादग्रस्त विधान केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

लोकसभा २०१९ : मोदींविरुद्ध निवडणूक लढण्यास प्रियंका तयार ! रॉबर्ट वढेरा यांनी दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींचे वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रियंका वाराणसी येथून निवडणूक लढण्यास तयार असल्याचे संकेत खुद्द प्रियांका यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी दिले आहेत. एका…

गांधी घराण्यातील ‘ही’ व्यक्ती लढवणार मोदींच्या विरोधात निवडणूक ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाच्या प्रभारी प्रियंका गांधी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवू शकतात. एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे. प्रियंका गांधींनी आपण निवडणूक…

रोड शोमध्ये मोदींच्या घोषणा देणाऱ्यांना प्रियंका गांधी यांनी दिले असे प्रत्युत्तर

बिजनौर (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था - काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात पक्षाचा प्रचार करीत आहेत. आज प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे रोड शो केला. रोड शो दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी…

राहुल गांधी, आडवाणींची काळजी नको, स्वतःच्या पक्षातले नालायक बघा

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - राहुल गांधींनी लालकृष्ण आडवाणींची काळजी करू नये आपल्या पक्षातील नालायक माणसांकडे बघावे. त्यांच्या विरोधात काय कारवाई करणार ते सांगावे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहूल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेसने दिलेला…

प्रियंका गांधींनी केली ‘ही’ चुक ; सोशल मीडियावर झाल्या ट्रोल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज मराठी वर्षाला सुरुवात होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस देशभरात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. महाराष्ट्र- गोव्यात गुढीपाडवा, उत्तर भारतात नवरात्री, दक्षिण भारतात उगादी, तर जम्मू-काश्मीरमध्ये नवरेह असे…

‘मतदारांनो माझ्या भावाची काळजी घ्या’ : प्रियंका गांधींची भावनिक साद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मतदारांनो माझ्या भावाची काळजी घ्या, तो खूप धाडसी आहे, तुमची नक्कीच काळजी घेईल असं भावनिक आवाहन काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी मतदारांना उद्देशून केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज वायनाड लोकसभा…

‘स्कर्टवाली बाई’म्हणत भाजपा नेत्याची प्रियंका गांधींवर बोचरी टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'जी बाई आधी स्कर्ट घालून फिरायची ती आता साडी नेसून मंदिरात येते' असे वादग्रस्त विधान करत भाजप नेते जयकारण गुप्ता यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. मेरठ येथील प्रचारसभेत ते बोलत…

मनमोहन सिंगांना काळे झेंडे दाखवणारा बनला राहुल गांधींचा सल्लागार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मनमोहन सिंह सरकारच्या काळात त्यांना अनेकांनी काळे झेंडे दाखवले होते. विशेष म्हणजे त्यावेळी मनमोहन सिंगांना काळे झेंडे दाखवणारा व्यक्ती आज राहुल गांधींचा सल्लागार झाला आहे. जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीचे माजी छात्र…
WhatsApp WhatsApp us