Browsing Tag

फुटबॉलपटू कोरोना लागण

चिंताजनक ! इटलीत 11 फुटबॉलपटूंना कोरोनाची ‘लागण’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - 100 पेक्षा जास्त देशात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. काही खेळाडूंना देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. चीन पाठोपाठ इटलीमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अशात आता इटलीतून धक्कादायक बातमी येत आहे…