Browsing Tag

फुड कलर

बाजारात आंब्याचा ज्यूस पिणार्‍यांनो सावधान ! अहमदाबादमधील संशोधनात समोर आले आश्चर्यकारक निष्कर्ष

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - जर तुम्ही बाजारात मिळणार्‍या डब्बाबंद आंब्याच्या ज्यूसचे सेवन करत असाल तर सावध व्हा. कंझ्युमर एज्युकेशन रिसर्च सेंटरद्वारे करण्यात आलेल्या संशोधनात आर्श्चकारक सत्य समोर आले आहे. आंब्याच्या ज्यूसमध्ये उच्च…