Browsing Tag

फुलपूर

इफ्को कंपनीत गॅस गळती ! दोघा अधिकार्‍यांचा मृत्यु, १५ कर्मचारी गंभीर जखमी

फुलपूर : अलाहबाद फुलपूर येथील इफ्को (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को ऑपरेटिव्ह लि़) या कंपनीच्या कारखान्यात गॅस गळती झाल्याने दोघांचा मृत्यु झाला आहे. यामुळे तातडीने हा प्रकल्प बंद करण्यात आला आहे. ही गॅस गळती बंद करण्यात यश आले असल्याचे…