Browsing Tag

फूरसुंगी

Pune : हडपसरमधील कॅनॉलमध्ये महिला अन् पुरूषाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, पोलिस तपास सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसरमधील कॅनॉलमध्ये महिलेचा आणि पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. भल्या सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी हे मृतदेह बाहेर काढले आहेत. यात महिलेची ओळख पटली आहे.आज्ञा काळुराम घोडेस्वार (वय ५२,…