Browsing Tag

फॅमिली कोर्ट

पत्नी एखादी प्रॉपर्टी नाही, पती तिला सोबत राहण्यासाठी करू शकत नाही जबरदस्ती – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आपल्या एका आदेशात म्हटले आहे की, पत्नी ‘चल संपत्ती’ किंवा एखादी ‘वस्तु’ नाही. तिच्यासोबत राहण्याची इच्छा असली तरी पती यासाठी पत्नीवर दबाव आणू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका व्यक्तीच्या याचिकेवर…

सासूला मारहाण करून महिला म्हणते, – ‘मला झपाटते चेटकीण’, वैतागून पती पोहचला कोर्टात

पेबल, ग्वाल्हेर : ग्वाल्हेरच्या फॅमिली कोर्टात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीवर आरोप करत खटला दाखल केला आहे. त्याने म्हटले आहे की, पत्नी घरातील कोणतेही काम करत नाही आणि आई लक्ष देते तेव्हा चेटकीणीने झपाटल्याचे…

IAS टॉपर टीना डाबी आणि तिचा नवरा अतहर आमिर यांनी केला कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज, 2018…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत अव्वल राहिलेल्या टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. टीना डाबीने तिच्या बॅचच्या आयएएस अतहर आमीरशी लग्न केले. या तरुण आयएएस दाम्पत्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. जयपूरच्या…

ल्युडो खेळताना वडिलांनी फसवले, तरुणीची कोर्टात धाव

पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाउनमध्ये अनेकांच्या पसंतीस उतरलेल्या ल्युडो खेळाने कुटूंबात भांडणे लावण्यास सुरुवात केली आहे. ल्युडो हा खेळ खेळताना वडिलांनी मला फसवले आहे. ल्युडो खेळताना माझी फसवणूक करतील अशी अपेक्षा नव्हती असा आरोप करत एका 24…

पत्नीचे ‘शौक’ पूर्ण करता-करता पती झाला ‘कंगाल’, मग झाल असं…

रांची : पोलीसनामा ऑनलाइन -    झारखंडची राजधानी रांचीमध्ये फॅमिली कोर्टासमोर एक अजब प्रकरण आले आहे. पत्नीचे शौक पूर्ण करता-करता एक पती कंगाल झाला, इतका की आता रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. पत्नीचे शौक पूर्ण होत होते, तोपर्यंत सर्वकाही ठिक…

‘मी जोरू चा गुलाम बनून राहिल’ ! साखरपुडा वाचवण्यासाठी मुलानं चक्क 108 वेळा लिहून दिलं

भोपाळ : साखरपुड्यानंतर नियोजित वराच्या बोलण्यामुळे नाराज मुलीने लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणाला मजेशीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा मुलाने 108 वेळा मी जोरू का गुलाम होईन, असे लिहून दिले. यानंतर मुलगी लग्नासाठी तयार झाली. तत्पर्वी, हे…

प्रियकराच्या पत्नीला प्रेयसी म्हणाली – ‘सगळी प्रॉपर्टी घे, तुझा नवरा मला दे’

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था - ५७ वर्षांची एक सरकारी महिला अधिकारी आपल्या ज्युनियर ४५ वर्षांच्या सहकाऱ्याच्या इतक्या प्रेमात पडली की एके दिवशी ती त्याच्या घरी पोहोचली आणि त्याच्या पत्नीला म्हणाली की, माझी सर्व प्रॉपर्टी घे आणि तुझा नवरा मला…