Browsing Tag

फेकू

भारताचा पंतप्रधान फेकू कसा काय असू शकतो : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भारताचा पंतप्रधान फेकू कसा काय असू शकतो ? इंटरनेटवर भारताचा पंतप्रधान शोधलं की फेकू शब्द येतो. या माणसाने पाच वर्षात किती थापा माराव्यात असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केला. मोदी शहा जोडी असं…